दिल्ली-तेलंगणात करोनाबाधित रुग्ण सापडले

0
497

गोवा खबर:नवी दिल्ली आणि तेलंगणा येथे प्रत्येकी एक असे दोन करोनाबाधित रुग्ण सापडले असून दिल्लीचा रुग्ण इटलीतून प्रवास करीत होता आणि तामिळनाडूचा रुग्ण दुबईचा प्रवासी होता. प्रवाशाच्या प्रवासासंदर्भात शहानिशा करण्यात येत आहे.

दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून दोघेही निरीक्षणाखाली आहेत.