दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर

0
900

अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. किडनीच्या त्रासामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. हळूहळू त्यांची तब्येत सुधारत आहे. आज दुपारी त्यांनी हलकं जेवण घेतलं. किमान आठवडाभर त्यांना रुग्णालयात ठेवावं लागणार आहे, अशी माहिती दिलीप कुमार यांची पुतणी शाहीन अहमद हिने दिली आहे. ‘युसूफ अंकलबद्दल जी चुकीची माहिती पसरवली जात आहे त्यावर विश्वास ठेऊ नका’, असे ट्विटही शाहीनने केले आहे.