दाबोळीजवळ १३ नोव्हेंबरपासून पतंग उडविण्यावर बंदी

0
207

 

 

गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यानी १३ नोव्हेंबर २०२० पासून विशेषतउत्सव काळात दाबोळी विमानतळ सीमेच्या १० कि. मिटर अंतरावर  विमानाच्या सुरळीत लँडिंग आणि टेकऑफसाठी पतंग उडविण्यावर आणि लेजर बीम वापरावर संपूर्ण बंदी लागू केली आहे. ही बंदी ६० दिवस लागू राहील.