दाट धुक्यामुळे दाबोळीवरील 5 विमाने अन्यत्र वळवली

0
870

गोवाखबर:गोव्यात आज सकाळी पसरलेल्या दाट धुक्यामुळे 5 विमाने दाबोळी विमानतळावर उतरु शकली नाही.ही विमाने अन्यत्र वळवण्यात आली.दाट धुकयामुळे दृष्यमानता कमी झाली होती.अन्यत्र वळवण्यात आलेल्या 5 विमानांमध्ये 2 आंतरराष्ट्रीय तर 3 देशी होती.