दस्तऐवजांच्या वैधता मुदतीत वाढ

0
44

गोवा खबर : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक संचालनालयाने फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी आणि इतर दाखल्यांची मुदत वाढविण्यात आली आहे. लॉक-डाउनमुळे १ फेब्रुवारी २०२० किंवा 30 सप्टेंबर २०२१ रोजी कालबाह्य होईल ती 30 सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत असलेल्या दाखल्यांचे नूतनीकरण करणे शक्य झाले नाही असे दाखले 30 सप्टेंबर २०२१ पर्यंत वैध असेल. अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशा कागदपत्रांना 30 सप्टेंबर २०२१ पर्यंत वैध मानण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना वाहतुकीशी संबंधित सेवेचा लाभ घेता येईल.