दक्षिण गोव्यासाठी जनरल निरीक्षक

0
575

गोवा खबर: दक्षिण गोव्याच्या जनरल निरीक्षक श्रीमती संध्या कामत, या ७ मार्च २०२० ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत संध्या ४.०० ते ६.०० वाजेपर्यंत लोकांच्या जिल्हा पंचायत निवडणूकीसंबंधी समस्या जाणून घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि एसडीओ-२/निर्वाचन अधिकारी कार्यालय, खोली क्र. १५० पहिला मजला माथानी साल्ढाणा प्रशासकीय प्रकल्प, मडगांव येथे उपलब्ध असतील.