दक्षिण गोव्यात निर्बंधित पाणी पुरवठा

0
755

गोवा खबर:१६० एमएलडी साळावली जल शुध्दीकरण प्रकल्प आणि शेल्पे सांगे प्रकल्पाचे तातडीने देखभालच्या कामकाजासाठी ३० एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत निर्बंधित पाणी पुरवठा होईल. ३० एप्रिल आणि १ मे २०१९ रोजी सांगे, केपे, सालसेत, मुरगाव ह्या तालुक्यात निर्बंधीत पाणी पुरवठा होईल.