डॉ. जयंत आठवले यांचा 76 वा जन्मोत्सव सनातनच्या आश्रमात साजरा !

0
1359

गोवा खबर: सनातन संस्थेचे संस्थापक  डॉजयंत आठवले यांचा 76 वा जन्मोत्सव सोहळा  सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडलाजन्मोत्सवाच्या निमित्ताने  डॉ. आठवले यांचे औक्षण करण्यात आलेया वेळी श्रीसूक्त पठणसामवेद गायनपुष्पार्चनविष्णुसहस्रनामाचे उच्चारण आदी धार्मिक कृती सनातन पुरोहित पाठशाळेच्या पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्यायानंतर विविध ज्योतिषीय नाडीपट्टीकांमध्ये डॉ.आठवले यांच्याविषयी वर्णिलेले भविष्य सनातनचे साधक  विनायक शानभाग यांनी उपस्थितांना कथन केलेया वेळी डॉआठवले यांच्यासमोर महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत कलेच्या माध्यमातून साधना करणार्‍या साधिकांनी स्तुतीगान आणि नृत्यसेवा समर्पित केलीया वेळी सनातनचे संत आणि साधक मोठ्या संख्येने उपस्थित होतेया जन्मोत्सव सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लाइव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून देशविदेशातील साधकहितचिंतकांसाठी करण्यात आले होते.

   आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन आश्रमात मे ते मे या कालावधीत परिशिष्टोक्त यज्ञअघोरास्त्र होमउग्रप्रत्यंगिरा होमसंधिशांतीराजमातंगी याग आणि साम्राज्यलक्ष्मी होम आदी विविध यज्ञांचे आयोजन करण्यात आलेजन्मोत्सवाच्या निमित्ताने गुरूंच्या सामाजिक कार्याविषयी कृतज्ञता म्हणून सनातनच्या साधकांनी देशभरामध्येही मंदिर स्वच्छताधर्मजागृती सभाव्याख्यानेप्रवचनेहिंदूऐक्य दिंडीशौर्य जागरण शिबिरे आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले आहेतया उपक्रमांच्या माध्यमातून  आठवले यांचे अध्यात्मसाधनाराष्ट्रधर्म आदी विषयांचे विचार प्रसारित करण्यात येत आहेत.