डिप्लोमा नर्सिंग कार्यक्रमाची माहिती पुस्तिका उपलब्ध

0
693

 

 

गोवा खबर:बांबोळी येथील परिचारिका शिक्षण संस्थेच्या कार्यालयात २२ जूनपासून २०२०-२१ वर्षाच्या पोस्ट बेजिक डिप्लोमा परिचारिका कार्यक्रमासाठीची माहिती पुस्तिका सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते संध्या ४ वाजेपर्यंत विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहे.

     अधिक माहितीसाठी www.dhsgoa.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी किंवा ०८३२-८४५८१९१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.