ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी काळाच्या पडद्याआड

0
940

गोवा खबर:ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी(वय, ६२) यांचे आज  सकाळी निधन झाले आहे. अभिनेते शिशिर शर्मा यांनी आपल्या फेसबुक पेजवर रीटा भादुरी यांच्या निधनाबाबतची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. मूत्रपिंडाची समस्या

भादुरी यांचे सिनेमे 
‘सावन को आने दो’, ‘राजा’, ‘लव्ह’, ‘विरासत’, ‘घर हो तो ऐसा’

भादुरी यांच्या  मालिका
‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘अमानत’, ‘एक नई पहचान’, ‘बायबल की कहानियाँ’

सल्याने त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्‍यांचे निधन झाले.