जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांच्या मार्गदर्शक सूचना

0
248

 गोवा खबर:उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांनी एका सूचनेनुसार  सर्व गृहनिर्माण वसाहतींना खाजगी जागांवर बैठक न घेण्याचे आवाहन केले आहे.

तीव्र गरज  असल्यास अशा बैठका सामाजिक अंतर, चेहरा झाकणे, हातांची  स्वच्छता यासारख्या सावधगिरीच्या दक्षता बाळगून  आणि आरोग्य खात्याने वेळोवेळी जारी केलेल्या इतर सूचना व मार्गदर्शक तत्वांसह घेतल्या पाहिजेत.