जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

0
979

गोवाखबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जालियनवाला बाग हत्याकांडातील शाहीदांना श्रद्धांजली वाहिली.

 पंतप्रधान म्हणाले की,”जालियनवाला बाग हत्याकांडातील शूर शहीदांना श्रद्धांजली. या शहीदांचे साहस आणि त्याग नेहमी स्मरणात राहील. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली”.