जहाजातून प्रवास केलेल्या व्यक्तींनी आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा

0
435

 गोवा खबर:ज्या व्यक्ती 8 मार्च 2020 नंतर भारतात परतल्या आहेत आणि ज्यांनी जलपर्यटन जहाजे किंवा तेलाच्या जहाजांवरून प्रवाशी किंवा खलाशी म्हणून प्रवास केला आहे व ज्यांना ताप, खोकला किंवा धाप लागते आहे किंवा होती त्यांनी हेल्पलाईन 104 किंवा 0832-2421810/2225538 वर फोन करावा किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे कळविण्यात येते.