चोडणकर यांचा विजय निश्चित:कवळेकर

0
1125

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी आज पणजी पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात असलेल्या गिरीश चोडणकर यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. चोडणकर यांना पणजी मतदारसंघातून मिळणारा प्रतिसाद वाढत असून मान्द्रे सारखा चमत्कार पणजी मध्ये होईल असा विश्वास कवळेकर यांनी व्यक्त केला.चोडणकर यांनी 70%प्रचार पूर्ण केला असून आज त्यांनी अल्तीनो परिसरात जाऊन मतदरांच्या गाठीभेटी घेतल्या.