गोसुमंतर्फे शिरोडकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

0
991

गोवा सुरक्षा मंचतर्फे पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी पणजी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचचे प्रमुख कार्यकर्ते आणि आरएसएसचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर होते उपस्थित होते.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे रजकारणामधील माफिया असून त्यांना वेळीच घरी बसवले नाही तर गोव्याची संस्कृती धोक्यात आल्याशिवाय राहणारे नाही त्यामुळे आपल्याला निवडून आणून सहकार्य करावे असे आवाहन शिरोडकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले.