गोव्याच्या विधीकार दिवसासाठी उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे

0
404

गोवा खबर : उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू ९ जानेवारी ते १७ जानेवारी २०२१ या सहा दिवसांच्या कालावधीसाठी गोवा राज्यात भेट देईल. गोवा विधानसभा संकुल, पर्वरी येथे ९ जानेवारी २०२१ हा विधीकार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून त्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती यांची विशेष उपस्थिती असतील. त्यांच्या गोवा राज्यामधील वास्तव्य काळात ते पर्वरी येथील इन्सिटिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमँटला भेट देईल.