गोवा युवक फॉरवर्डची राज्य कार्यकारी समिती जाहीर

0
2547

 गोवा खबर:गोवा युवक फॉरवर्ड राज्य कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली असून पक्षाचे अध्यक्ष तथा कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी संपूर्ण समितीची नियुक्ती केली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी त्यांची नावे पत्रकार परिषदेत जाहीर केली.

गोवा युवक फॉरवर्डचे अध्यक्ष राज मळीक यांच्या सहीने पूर्ण कार्यकारी समिती सदस्यांची नावे घोषित करण्यात आली. उपाध्यक्ष कुणाल केरकर, पुजा नाईक, सरचिटणीस ललना नाईक गिमोणकर, प्रजल वायंगणकर, सचिव मैकाश शिरोडकर, संयुक्त सचिव साईश अवदी, अशीत वेरेकर, नवीना नाईक, खजिनदार शुभम नाईक, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष आकाश जाधव, उ. गो. जिल्हा उपाध्यक्ष अनुप नाईक, उ. गो. जि. सरचिटणीस दत्तराज दाभोलकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष साईकुंज देसाई, द. गो. जिल्हा सरचिटणीस  वैष्णवी हेगडे, सोशल मिडीया प्रमुख वृषम नाईक, कार्यकारी समिती सदस्य रक्षा देसाई, सय्यद सतार, अमित नाईक, अनुप नाईक, स्नेहा परूळेकर, डेसमंड फर्नांडिस, अक्षय कवळेकर, रोनाल्ड बार्रेटो, प्रथमेश शिरोडकर, दिपेश फळदेसाई, महादेव सिमेपुरूषकर, धीरज कोरगावकर, गोडविन फर्नांडिस, साईनाथ देसाई, ख्रितोफर परेरा, नेहल गोवेकर, सायनेश गडेकर, गिल्स लोबो.