गोवा दूरदर्शनवर १० रोजी “स्वयंपूर्ण गोवा” विषयावर  मुख्यमंत्र्यांची मुलाखत

0
154

गोवा खबर : १० ऑक्टोबर रोजी गोवा दूरदर्शनवर संध्याकाळी ६ वाजता “आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा” या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मुलाखत प्रसारीत करण्यात येईल. माहिती व प्रसिध्दी खात्याचे सहायक माहिती अधिकारी श्री. श्याम गावकर यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे.