गोवा खबर विशेष गोवा खबर नाभ मान्यताप्राप्त मडगाव येथील ऊर्जा वेलनेस सेंटरच्या संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे विशेष मालिका EXPERT की राय…. आरोग्य आणि त्यासंबंधित विषयां बाबत आपल्या डोक्यात शेकडो प्रश्न आणि हजारो शंका असतील..आता निश्चिंत रहा.. गोवा काउंसिल ऑफ आयुर्वेदा एंड अलाइड सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत विविध विषया मधील तज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून तुमच्या मनातील शंकांचे नीरसन करतील आणि तुम्हाला योग्य तो सल्ला घरबसल्या उपलब्ध करून देतील.. दूसरा भाग उद्या गुरुवार 8 जुलै रोजी रात्री ठीक 8 वाजता गोवा खबरच्या फेसबुक पेजवर Live बघायला विसरु नका… डॉ.नीलेश कोरडे,एमडी, आयुर्वेदा (प्राध्यापक गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र) यांच्या सोबत *Role of spiritual consciousness in Covid*,या विषयावर EXPERT की राय.उद्या गुरुवारी रात्री ठीक 8 वाजता!!

0
62
गोवा खबर विशेष गोवा खबर नाभ मान्यताप्राप्त मडगाव येथील ऊर्जा वेलनेस सेंटरच्या संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे विशेष मालिका EXPERT की राय.... आरोग्य आणि त्यासंबंधित विषयां बाबत आपल्या डोक्यात शेकडो प्रश्न आणि हजारो शंका असतील..आता निश्चिंत रहा.. गोवा काउंसिल ऑफ आयुर्वेदा एंड अलाइड सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत विविध विषया मधील तज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून तुमच्या मनातील शंकांचे नीरसन करतील आणि तुम्हाला योग्य तो सल्ला घरबसल्या उपलब्ध करून देतील.. दूसरा भाग उद्या गुरुवार 8 जुलै रोजी रात्री ठीक 8 वाजता गोवा खबरच्या फेसबुक पेजवर Live बघायला विसरु नका... डॉ.नीलेश कोरडे,एमडी, आयुर्वेदा (प्राध्यापक गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र) यांच्या सोबत *Role of spiritual consciousness in Covid*,या विषयावर EXPERT की राय.उद्या गुरुवारी रात्री ठीक 8 वाजता!!

गोवा खबर विशेष

गोवा खबर नाभ मान्यताप्राप्त मडगाव येथील ऊर्जा वेलनेस सेंटरच्या संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे विशेष मालिका EXPERT की राय….

आरोग्य आणि त्यासंबंधित विषयां बाबत आपल्या डोक्यात शेकडो प्रश्न आणि हजारो शंका असतील..आता निश्चिंत रहा..

गोवा काउंसिल ऑफ आयुर्वेदा एंड अलाइड सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत विविध विषया मधील तज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून तुमच्या मनातील शंकांचे नीरसन करतील आणि तुम्हाला योग्य तो सल्ला घरबसल्या उपलब्ध करून देतील..

दूसरा भाग उद्या गुरुवार 8 जुलै रोजी रात्री ठीक 8 वाजता गोवा खबरच्या फेसबुक पेजवर Live बघायला विसरु नका…

डॉ.नीलेश कोरडे,एमडी, आयुर्वेदा (प्राध्यापक गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र) यांच्या सोबत *Role of spiritual consciousness in Covid*,या विषयावर
EXPERT की राय.उद्या गुरुवारी रात्री ठीक 8 वाजता!!