गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयांचे तात्पुरते स्थलांतर

0
321

 

गोवा खबर: गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयाचे बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयासमोरील थलेटिक स्टेडियमवरील पहिल्या मजल्यावर तात्पुरते स्थलांतर करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत ते कार्यालय तेथेच चालू राहील.

     क्रीडा क्लब, क्रीडा संघटना, क्रीडापटू, क्रीडा प्रेमी आणि लोकांनी याची नोंद ध्यावी.