गोवा कोविड लोकेटर सुरू करणार

0
261

 गोवा खबर:राज्यात कोविड विषाणुचा फैलाव रोखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून जीपीएस विलगीकरण क्षेत्राबाहेर असलेल्या संशयित आणि स्पर्शोन्मुख वाहकांचा मागोवा घेण्यासाठी मदत करणारा लोकेशन ट्रॅकर बसविलेला कोविड लोकेटर कार्यान्वित करण्यासाठी गोवा सरकारने@इन्टूजीनशी सहयोग साधला आहे.