गृह आधार योजनेच्या लाभार्थ्यानी माहिती अध्ययावत करण्याचे आवाहन

0
507

 

गोवा खबर: ज्या गृह आधार योजनेच्या लाभार्थ्यानी आपला संपर्क क्रमांक, निवास, बँक खाते अशा माहितीत बदल केला आहे अशानी आपली माहिती गोवा इलेक्ट्रोनिक लिमिटेड, तळमजला, श्रमशक्ती भवन, पाटो प्लाझा, ईडीसी प्रकल्प येथे जाऊन अध्ययावत करून घेण्याची विनंती करण्यात येत आहे.