गणपतीपुळ्यात जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान

0
478

रत्नागिरी खबर:(राहुल वर्दे) गणपतीपुळे समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या कासवाला स्थानिकांनी जीवदान दिले.मासेमारीच्या जाळ्यात अडकून पडलेले कासव किनाऱ्यावर तडफडत होते.गणपतीपुळे मंदिरांचे सुरक्षारक्षक आणि स्थानिकांचे कासवाकडे लक्ष गेले.राकेश सुर्वे,मिथुन माने,अमोल गुरव आणि अन्य स्थानिकांनी कासवाला जाळ्यातून बाहेर काढले आणि पुन्हा समुद्रात सोडले

.