गोवा खबर:कोविड – १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपले एका महिन्याचे वेतन रू. १,००,०००/- कोविड -१९ विरुद्धच्या लढ्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला दान स्वरूपात दिले आहे.
