खाणी बंद होऊ नयेत यासाठी खाण अवलंबित आक्रमक

0
924

गोवाखबर: मार्च महिन्यात 16 तारखेपासून बंद होणाऱ्या खाणी सुरू राहाव्यात, या मागणीसाठी बुधवारी खाणव्याप्त तालुक्यांतील खाण पणजी : मार्च महिन्यात 16 तारखेपासून बंद होणाऱ्या खाणी सुरू राहाव्यात, या मागणीसाठी बुधवारी खाणव्याप्त तालुक्यांतील खाण अवलंबितांनी एकत्रित येऊन आझाद मैदानावरील जाहीर सभेने सरकारचे लक्ष वेधले.
सर्वोच्च न्यायालयाने एक आठवडय़ापूर्वी दिलेल्या निवाडय़ानुसार राज्यातील 88 खाणी 15 मार्चपासून बंद होणार आहेत. त्यामुळे या खाणींवर अवलंबून असलेल्या बाजर, ट्रक, मशिनरीजचे मालक, कामगार यांच्या रोजीरोटीची प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी खाणीवर अवलंबून असणाऱ्या खाण व्याप्त तालुक्यांतील सर्व कामगारांसह त्या व्यवसायाशी निगडित लोकांनी आज येथील आझाद मैदानावर ‘पोटासाठी शेवटची हाक’ हे ब्रिद वाक्य घेऊन एकत्रित जमून आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.  एकत्रित येऊन आझाद मैदानावरील जाहीर सभेने सरकारचे लक्ष वेधले.
सर्वोच्च न्यायालयाने एक आठवडय़ापूर्वी दिलेल्या निवाडय़ानुसार राज्यातील 88 खाणी 15 मार्चपासून बंद होणार आहेत. त्यामुळे या खाणींवर अवलंबून असलेल्या बाजर, ट्रक, मशिनरीजचे मालक, कामगार यांच्या रोजीरोटीची प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी खाणीवर अवलंबून असणाऱ्या खाण व्याप्त तालुक्यांतील सर्व कामगारांसह त्या व्यवसायाशी निगडित लोकांनी पणजी येथील आझाद मैदानावर ‘पोटासाठी शेवटची हाक’ हे ब्रिद वाक्य घेऊन एकत्रित जमून आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.