कोलवा रेसिडेन्सी कोविड-१९ केयर सेंटर म्हणून अधिसूचीत

0
276

 

गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हाधिका-यांनी कोलवा येथील जीटीडीसीची कोलवा रेसिडेन्सी १२ जूनपासून कोविड-१९ केयर सेंटर म्हणून अधिसूचीत केली आहे. या केंद्रात असिम्टोमेटिक कोविड-१९ पॉजीटिव्ह रूग्णांना ठेवण्यात येईल.