कोलवाळ पुलाजवळ बस कलंडून 20 प्रवासी जखमी

0
1042

हरमल येथून म्हापसा येथे जाणारी बस धारगळ येथे कलंडून अपघात झाला.कोलवाळ पुला जवळ हा अपघात झाला.अपघातातील जखमींना उपचारासाठी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.