कोरोना व्हायरस – केरळमध्ये तिसरा रुग्ण आढळला

0
589

गोवा खबर:केरळमध्ये कोरोना व्हायरसचा  तिसरा रुग्ण आढळला  आहे. हा रुग्ण चीनमधल्या वूहान  मधून भारतात आला आहे. या रुग्णाला,  रुग्णालयात वेगळे ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्या प्रकृतीवर  बारकाईने  लक्ष ठेवण्यात येत आहे.