केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू भाजपच्या प्रचारासाठी 16 रोजी गोव्यात

0
600
गोवा खबर:केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू गोव्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 16 एप्रिल रोजी एका दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत.
केंद्रीय मंत्री प्रभू यांच्या 16 रोजी 2 जाहीर प्रचार सभा होणार आहेत.पहिली सभा  सायंकाळी 5 वाजता पेडणे येथे तर दूसरी सभा साडे सहा वाजता पर्वरी येथे होणार आहे.