केंद्रीय मंत्री गौडा यांनी स्वीकारला रसायने आणि खते मंत्रालयाचा कार्यभार

0
957

 गोवा खबर:केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी आज रसायने आणि खते मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.

यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्गनौवहन आणि रसायने व खते राज्यमंत्री मनसुख एल. मांडवीय आणि मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.