केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वतीने उत्तर गोवा भाजपचे उपाध्यक्ष फ्रँकी कारवाल्हो, असनोडा सरपंच श्रीमती सपना मापारी यांच्या हस्ते असनोडा मोटारसायकल पायलट आणि टॅक्सी चालकांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

0
174

केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण  राज्यमंत्री  श्रीपाद नाईक  यांच्या वतीने उत्तर गोवा भाजपचे उपाध्यक्ष फ्रँकी कारवाल्हो, असनोडा सरपंच  सपना मापारी यांच्या हस्ते असनोडा  मोटारसायकल पायलट आणि टॅक्सी चालकांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.