केंद्रीय आयुष आणि रक्षा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी हर्स व्हॅन खोर्ली ग्रामपंचायतला  खासदार निधी योजने अंतर्गत आज 16 मे 20 रोजी सुपूर्द केली

0
174

केंद्रीय आयुष मंत्री  (स्वतंत्र प्रभार ) आणि रक्षा राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक  यांनी हर्स व्हॅन खोर्ली ग्रामपंचायतला  खासदार निधी योजने अंतर्गत आज 16 मे 20 रोजी सुपूर्द केले.
सरपंच  शिवा नाईक, उप. सरपंच  कैटानो , प्रभाग सदस्य चंद्रकांत कानकोणकर, अचुत धुलापकर,  लुसियानो परेरा, मुस्तक शेख,  सुमन धुळपकर,  समृद्धी धुळपकरआणि इतर उपस्थित होते.