केंद्रीय अर्थसंकल्प 2020 साठी पंतप्रधानांनी मागवल्या मत आणि सूचना

0
2628

गोवा खबर:केंद्रीय अर्थसंकल्प 2020 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी MyGov वर जनतेकडून मत आणि सूचना मागवल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, “केंद्रीय अर्थसंकल्प 130 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतो आणि भारताच्या विकासाची दिशा निश्चित करतो. यावर्षीच्या अर्थसंकल्पासाठी मी तुम्हा सर्वांना MyGov वर तुमची मत आणि सूचना देण्यासाठी निमंत्रित करतो”.