कॅसिनो, मसाज पार्लर, सिनेमा थियेटर बंद ठेवण्याचा सरकारचा आदेश

0
462

गोवा खबर:भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारने सर्व प्रकारच्या व्यायामशाळा, सिनेमागृहे, रिसोर्ट्स, कॅसिनो, स्पा आणि मसाज पार्लर, रीव्हर क्रुझ, नाईट क्लब आणि मल्टीफ्लेक्स बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश लागू राहील.