कावेलोसिम समुद्रावर आणखी एका कासवाला जीवनदान

0
713

 

गोवा खबर: जुलैच्या पहिल्याच आठवड्यात  कावेलोसिम समुद्रावर आणखी एक कासवाला जीवनदान देण्यात आले. हा कासव किनारपट्टीवर ठेवलेल्या जाळ्यात अडकला. दृष्टीच्या जीवरक्षकांनी त्या कासवाला पाहिले व समुद्र साफसफाई कामगारांच्या मदतीने त्याला मुक्त केले.त्याला पुन्हा पाण्यात सोडून देण्यात आले.

मागील पूर्ण महिन्यात एकूण 6 कासवांना दृष्टीच्या वरक्षकांनी जीवनदान दिले आहे.