कांदा वितरणात वाढ

0
158

गोवा खबर:नागरी पुरवठा खात्यातर्फे  प्राधान्यक्रम, अंत्योदय अन्न योजना, दारिद्र्य रेषेवरील आणि अन्नपुर्णा योजनेच्या कार्डधारकाना वितरीत करण्यात येणाऱ्या कांदा वितरणात वाढ केली असून राज्यातील रेशनकार्डधारकानी आपल्या पहिल्या टप्प्यातील कोटा प्रती कार्ड  ३  किलो कांदे प्रतिकिलो ३४.५०  रूपये दराने आपल्या संबंधित स्वस्त धान्य दुकानामधून २१ नोव्हेंबरपूर्वी उचलावा.