कळंगुट पोलिसांनी उध्वस्त केले सेक्स रॅकेट

0
1070

कळंगुट पोलिसांनी धडक कारवाई करत सेक्स रॅकेट उध्वस्त केले. पोलिसांनी 3 दलालांना अटक केली असून दिल्ली येथील एका युवतीची वेश्या व्यसायातून सुटका केली आहे.अटक केलेल्या दलालांमध्ये संतोष सिंग आणि वीरू सीताराम हे दोघे दिल्लीचे असून तीसरा सुनील कुमार साहू हा मुंबई येथील आहे.