कच्चे पामतेल, आरबीडी पामतेल आणि इतर कच्च्या तेलाच्या करात बदल

0
1179

या अधिसूचनेनुसार आधीच्या दरात (तक्ता 1, 2, 3) पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले असून खाली दिलेल्या तक्त्यांमध्ये नवे दर आहेत.

तक्ता – 1

अ.क्र. उत्पादन क्रमांक मालाचे वर्णन कर (मेट्रीक टन/डॉलर)
(1) (2) (3) (4)
1 1511 10 00 कच्चे पामतेल 644
2 1511 90 10 आरबीडी पामतेल 664
3 1511 90 90 इतर पामतेल 654
4 1511 10 00 कच्चे पामोलीन 670
5 1511 90 20 आरबीडी पामोलीन 673
6 1511 90 90 इतर पामोलीन 672
7 1507 10 00 कच्चे सोयाबीन तेल 752
8 7404 00 22 पितळी तुकडे 3850
9 1207 91 00 खसखस बिया 2531

तक्ता – 2

अ.क्र. उत्पादन क्रमांक मालाचे वर्णन कर (डॉलर)
(1) (2) (3) (4)
1 71 or 98 सोने (कुठल्याही स्वरुपात) 417/प्रति 10 ग्रॅम
2 71 or 98 चांदी (कुठल्याही स्वरुपात) 545/किलोग्रॅम

तक्ता-3

अ.क्र. उत्पादन क्रमांक मालाचे वर्णन कर (मेट्रीक टन/डॉलर)
(1) (2) (3) (4)
1 080280 सुपारी 3947”