उत्तर गोव्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

0
399

गोवा खबर:२२ मार्च रोजी जिल्हा पंचायतीची सर्वसाधारण निवडणूक होणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आणि जिल्हा पंचायत निवडणूक अधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.

या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक २२२५०८३ असा आहे. निवडणूकीसंबंधी लोकांच्या कोणत्याही तक्रारी असल्यास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येतो.