उत्तर गोव्यातून आपतर्फे प्रदीप पाडगावकर यांनी सादर केला उमेदवारी अर्ज

0
748
गोवा खबर:उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून आज आप तर्फे प्रदीप पाडगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.यावेळी दक्षिण गोव्याचे उमेदवार एल्विस गोम्स,वाल्मीकि नाईक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार निधीचा पूर्ण विनियोग करण्या बरोबर दर तीन महिन्यांनी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला दर 3 महिन्यांनी भेट देऊन जनतेच्या संपर्कात राहणार असल्याचे पाडगावकर यांनी उमेदवारी भरायला जाताना पत्रकारांशी बोलताना सांगितले.