उडान 4.0 अंतर्गत नवीन 78 मार्गांना मंजुरी | या योजनेअंतर्गत आतापर्यंत 766 मार्ग मंजूर

0
247

ईशान्य भारत, डोंगराळ प्रदेशातील राज्ये आणि बेटांना जोडण्यास प्रामुख्याने चालना

लक्षद्वीपमधील अगत्ती, कवरत्ती आणि मिनिकोय बेटे हे नवीन मार्ग जोडले जाणार

 

गोवा खबर:नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेच्या (आरसीएस) – उडे देश का आम नागरीक (उडान) ने  तीन यशस्वी निविदा प्रक्रियांनंतर चौथ्या फेरी अंतर्गत नवीन 78 मार्गांना मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील दुर्गम आणि प्रादेशिक भागातील संपर्क वाढू शकेल. नवीन मार्गांची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये ईशान्येकडील प्रदेश, डोंगरप्रदेशातील राज्ये आणि बेटे यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

गुवाहाटी ते तेजू, रुप्सी, तेजपूर, पासीघाट, मीसा आणि शिलाँग या मार्गांसह ईशान्येकडील जोडणीला विशेष चालना देण्यात येत आहे. उडानच्या या चार मार्गांतर्गत नागरिकांना हिसार ते चंदीगड, डेहरादून आणि धर्मशाला या मार्गांवर प्रवास करता येईल. वाराणसी ते चित्रकूट आणि श्रावस्ती मार्गाला देखील मंजुरी मिळाली आहे. उडान 4.0 योजनेअंतर्गत नव्या मार्गांमध्ये लक्षद्वीपमधील अगत्ती, कवरत्ती आणि मिनिकोय बेटे देखील जोडली गेली आहेत.

आजवर, उडान योजनेअंतर्गत 766 मार्ग मंजूर झाले आहेत. पैकी 29 वापरातील, 08 वापरात नसलेले आणि 02 कमी वापरात असलेले विमानतळ यांचाही मंजूर मार्गांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ईशान्येकडील क्षेत्र, डोंगर प्रदेशातील राज्ये आणि बेटांवर विशेष लक्ष केंद्रित करून डिसेंबर 2019 मध्ये उडानची चौथी फेरी सुरू करण्यात आली. एएआय च्या वतीने यापूर्वीच विकसित केलेल्या विमानतळांना या योजनेअंतर्गत व्हीजीएफसाठी (अनुदान सहाय्यतून सक्षमीकरण) प्राधान्य दिले आहे. उडान 4, अंतर्गत हेलिकॉप्टर आणि सी-प्लेन्सचे कामकाज देखील समाविष्ट केले गेले आहे. स्थापनेपासून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 274 उडान मार्ग चालू केले आहेत, जे 45 विमानतळ आणि 3 हेलिपोर्टला जोडले गेले आहेत.

 

मंजुरी मिळालेल्या नवीन मार्गांची यादी खालीलप्रमाणे 

 

 

S.No RCS Routes
1 Guwahati To Tezu
2 Tezu To Imphal
3 Imphal To Tezu
4 Tezu To Guwahati
5 Guwahati To Rupsi
6 Rupsi To Kolkata
7 Kolkata To Rupsi
8 Rupsi To Guwahati
9 Bilaspur To Bhopal
10 Bhopal To Bilaspur
11 Hissar To Dharamshala
12 Dharamshala To Hissar
13 Hissar To Chandigarh
14 Chandigarh To Hissar
15 Hissar To Dehradun
16 Dehradun To Hissar
17 Kanpur(Chakeri) To Moradabad
18 Moradabad To Kanpur(Chakeri)
19 Kanpur(Chakeri) To Aligarh
20 Aligarh To Kanpur(Chakeri)
21 Kanpur(Chakeri) To Chitrakoot
22 Chitrakoot To Prayagraj/Allahabad
23 Prayagraj/Allahabad To Chitrakoot
24 Chitrakoot To Varanasi
25 Varanasi To Chitrakoot
26 Chitrakoot To Kanpur(Chakeri)
27 Kanpur(Chakeri) To Shravasti
28 Shravasti To Varanasi
29 Varanasi To Shravasti
30 Shravasti To Prayagraj/Allahabad
31 Prayagraj/Allahabad To Shravasti
32 Shravasti To Kanpur(Chakeri)
33 Bareilly To Delhi
34 Delhi To Bareilly
35 Cochin International Airport(CIAL) To Agatti
36 Agatti To Cochin International Airport(CIAL)
37 Aizawl To Tezpur
38 Tezpur To Aizawl
39 Agartala To Dibrugarh
40 Dibrugarh To Agartala
41 Shillong To Passighat
42 Passighat To Guwahati
43 Guwahati To Passighat
44 Passighat To Shillong
45 Guwahati To Tezpur
46 Tezpur To Guwahati
47 Guwahati To Misa(Heliport)
48 Misa(Heliport) To Geleki
49 Geleki To Jorhat
50 Jorhat To Geleki
51 Geleki To Misa(Heliport)
52 Misa(Heliport) To Guwahati
53 Agatti To Minicoy
54 Minicoy To Agatti
55 Agatti To Kavaratti
56 Kavaratti To Agatti
57 Guwahati To Shillong
58 Shillong To Dimapur
59 Dimapur To Shillong
60 Imphal To Silchar
61 Silchar To Imphal
62 Shillong To Guwahati
63 Agartala To Shillong
64 Shillong To Imphal
65 Imphal To Shillong
66 Shillong To Agartala
67 Imphal To Shillong
68 Shillong To Silchar
69 Silchar To Shillong
70 Shillong To Imphal
71 Shillong To Dibrugarh
72 Dibrugarh To Shillong
73 Delhi To Shimla
74 Shimla To Delhi
75 Diu To Surat
76 Surat To Diu
77 Diu To Vadodara
78 Vadodara To Diu

 

List of Unserved airports:

  1. Tezu, Arunachal Pradesh
  2. Rupsi, Assam
  3. Bilaspur, Chattisgarh
  4. Hisar, Haryana
  5. Misa (Heliport), Assam
  6. Geleki (Heliport), Assam
  7. Minicoy, Lakshadweep
  8. Kavaratti (Water aerodrome), Lakshadweep

List of Underserved airports:

  1. Agatti, Lakshadweep
  2. Passighat, Arunachal Pradesh