ईद उल झुआ (बकरी ईद)च्या सुटीत बदल

0
1368

 

 

गोवा खबर:दिल्लीतल्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांच्या नेतृत्वाखालच्या रुईयात हिलाल या चंद्रदर्शनाबाबत निर्णय घेणाऱ्या समितीच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली/नवी दिल्लीतली सर्व केंद्र सरकारी प्रशासकीय कार्यालये ईद-उल-झुआ (बकरी ईद) निमित्त 22 ऑगस्ट 2018 रोजी बंद राहतील.

ईद-उल-झुआ (बकरी ईद) 23 ऑगस्ट 2018 रोजी साजरी केली जाईल असे नमूद करणारे 14 ऑगस्टचे पत्रक आता मागे घेण्यात आले आहे.