आवाज प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती  

0
351

गोवा खबर:पर्यावरण खात्याने आवाज प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी पुढीलप्रमाणे :-  श्रीमती आर. मेनका, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, कार्यालय दूरध्वनी क्र. २२२३६१२, २२२५३८३, २४२७६९०,२२२५०८३, फँक्स क्र. २४२६४९२ आणि मोबाईल क्र. ९८२२१२३०७१, श्री अजित रॉय, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय दूरध्वनी क्र.२७०५३३३, २७०२६९९, २७३७५६६, २७१४९०७, फँक्स क्र. २७३३०२६, २७९४४०२ आणि मोबाईल क्र. ९४२२४३९४३९, श्री दशरथ रेडकर उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी, कार्यालय दूरध्वनी क्र.२२२३४१८, २२२५३८३, फँक्स क्र २४२६४९२ आणि मोबाईल क्र. ९४२२४५६७१२, श्री सुरेंद्र नाईक दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी, कार्यालय दूरध्वनी क्र. २७९४४२३, फँक्स क्र २७३३०२६ आणि मोबाईल क्र. ९८२२१४२१३२, श्री शशांक त्रिपाठी, उपजिल्हाधिकारी, तिसवाडी पणजी, कार्यालय दूरध्वनी क्र.२२२५५११, फँक्स क्र. २२२५५११ आणि मोबाईल क्र. ८१४२१३५९००, श्री केदार नाईक, उपजिल्हाधिकारी, फोंडा, कार्यालय दूरध्वनी क्र.२३१२४६९, २३११४९८, फँक्स क्र. २३१२४६९ आणि मोबाईल क्र. ९८२३९१५६२३, श्री सुधीर केरकर, उपजिल्हाधिकारी, बार्देश, कार्यालय दूरध्वनी क्र.२२६२०३८, २२५०३९८, फँक्स क्र. २२६२०३८ आणि मोबाईल क्र.९४२३१३९८९९ , श्री सचिन देसाई, उपजिल्हाधिकारी, डिचोली, कार्यालय दूरध्वनी क्र.२३६२०५८, २३६०२५४, फँक्स क्र. २३६२०५८, आणि मोबाईल क्र. ८६६८२१९०२५ , श्री चंद्रकांत शेटकर, उपजिल्हाधिकारी, पेडणे, कार्यालय दूरध्वनी क्र. २२०११४२,  फँक्स क्र. २२०११४२, आणि मोबाईल क्र. ९९२२३५६२४१, श्री मंगलदास गांवकर, उपजिल्हाधिकारी, सत्तरी, मोबाईल क्र. ९६१११४८९४३  श्री सतीश प्रभू, उपजिल्हाधिकारी, सासष्टी, कार्यालय दूरध्वनी क्र.२७९४१४५, मोबाईल क्र. ९४२०६८७२३१, श्री परेश फळदेसाई, उपजिल्हाधिकारी, वास्को, कार्यालय दूरध्वनी क्र.२५१२६८८, २५००५६५, फँक्स क्र. २५१२६८८ आणि मोबाईल क्र. ९४२३३०७९४२, श्री रोहित कदम, उपजिल्हाधिकारी, केपे, कार्यालय दूरध्वनी क्र. २६६२२२८,२६६२२४१, फँक्स क्र. २६६२२२८ आणि मोबाईल क्र.९८२२१३७७२८, श्री अजय गावडे, उपजिल्हाधिकारी, सांगे, मोबाईल क्र. ९८३४२३३०६१, श्री प्रितीदास गांवकर,  उपजिल्हाधिकारी, काणकोण, कार्यालय दूरध्वनी क्र.२६४३६९६, फँक्स क्र. २६४३६९६ आणि मोबाईल क्र. ९४०३५२९५१२, श्री, प्रदिप नाईक,  उपजिल्हाधिकारी, धारबांदोडा,  कार्यालय दूरध्वनी क्र.२६१४०३६, फँक्स क्र. २६१४०३७ आणि मोबाईल क्र. ९८५००६५२८८, श्री उत्कृष्ट प्रसून, पोलिस अधिक्षक, उत्तर गोवा, कार्यालय दूरध्वनी क्र.२४१६१००, फँक्स क्र. २४१६२४३ आणि मोबाईल क्र. ७८७५७५६०१३, श्री ए के गांवस, पोलिस अधिक्षक, दक्षिण गोवा, कार्यालय दूरध्वनी क्र. २७३२२१८, फँक्स क्र. २७३३८६४ आणि मोबाईल क्र. ७८७५७५६००५, श्री उत्तम राऊत देसाई , उपविभागिय पोलिस अधिकारी, तिसवाडी कार्यालय दूरध्वनी क्र२२२६५१९,, फँक्स क्र. २२२६५१९ आणि मोबाईल क्र. ७८७५७५६०२१, श्री नेल्सन आल्बुकेर्क उपविभागिय पोलिस अधिकारी, फोंडा कार्यालय दूरध्वनी क्र. २३१७९७८, फँक्स क्र. २३१७९७८ आणि मोबाईल क्र. ७८७५७५६०३५, श्री सेराफीन डायस, उपविभागिय पोलिस अधिकारी, सासष्टी, कार्यालय दूरध्वनी क्र. २७१४४९, २७१०६५६, २७१४४५४, फँक्स क्र. २७१४४४९ आणि मोबाईल क्र. ७८७५७५६०८६, श्रीमती सुनिता सावंत, उपविभागिय पोलिस अधिकारी, मुरगांव वास्को, कार्यालय दूरध्वनी क्र. २५००२२२, फँक्स क्र. २५००२२२ आणि मोबाईल क्र. ७८७५७५६०४८, श्री गजानन प्रभूदेसाई, उपविभागिय पोलिस अधिकारी, म्हापसा १ पेडणे,म्हापसा, आणि अंजुणा कार्यालय दूरध्वनी क्र.२२६२२०७, फँक्स क्र. २२६२२०७ आणि मोबाईल क्र. ७८७५७५६०२५, श्री एडविन कुलासो, उपविभागिय पोलिस अधिकारी, म्हापसा २ कळंगुट आणि पर्वरी पोलीस स्टेशन, कार्यालय दूरध्वनी क्र.२४१२७२३, फँक्स क्र. २४१२७२३ आणि मोबाईल क्र. ७८७५७५६०२९, श्री किरण जे पौडवाल, उपविभागिय पोलिस अधिकारी, केपे, कार्यालय दूरध्वनी क्र.२६६३९००, फँक्स क्र. २६६३९०० आणि मोबाईल क्र. ७८७५७५६०४३, श्री गुरूदास गावडे, उपविभागिय पोलिस अधिकारी, डिचोली, कार्यालय दूरध्वनी क्र.२३६३७३७, फँक्स क्र. २३६३७३७ आणि मोबाईल क्र. ७८७५७५६०२५.