आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांता दास यांची नियुक्ती

0
1731

 

गोवा खबर:केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करत भारतीय प्रशासकीय सेवेतले निवृत्त अधिकारी आणि माजी महसूल सचिव शक्तिकांता दास यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे.

केंद्र सरकारने काल या संदर्भात अधिसूचना जारी केली.