आयुष संबंधित दाव्यांवर प्रसिध्दी आणि जाहिरात देण्यावर प्रतिबंध

0
456

 गोवा खबर:देशात कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी खोटा दावा करणाऱ्यांवर दंडनिय गुन्हा नोंदविला जाईल. म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाने  कोविड- १९ आयुष संबंधित उपचारासंबंधी प्रिंट, दूरदर्शन आणि इलेक्ट्रोनिक माध्यमावर प्रसिध्दी आणि जाहिरात देण्यावर प्रतिबंध आणला आहे.