आयुषमंत्र्यांनी वाहिली भाऊसाहेबांना श्रद्धांजली

0
805

 

 

गोवा खबर: केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पर्वरी विधानसभा संकुलातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजप पक्षातर्फे श्रद्धांजली वाहिली.