आजीओ सादर करत आहेत भारतातील हॉटेस्ट फॅशन सेल : आजीओ बिग बोल्ड सेल

0
167

 

गोवा खबर:आजीओ  ही भारतातील आघाडीची, ऑन-ट्रेंड, नवनव्या स्टाईल्स आणि हाय-ऑन फॅशनचे अभिजात सौंदर्य यासाठी ओळखली जाणारी ऑनलाइन ई-रीटेलर कंपनी 1 ते 5 जुलै 2021 या काळात त्यांच्या बिग बोल्ड सेलमधून तुम्हाला खरेदी करण्यासाठी दमदार, अतुलनीय कारण देऊ करणार आहे.

अगदी नावाप्रमाणेच, आजीओ बिग बोल्ड सेल हा फॅशनचा आजवरचा सर्वात मोठा आणि सर्वाधिक बोल्ड असा सेल आहे. यात 2500 हून अधिक ब्रँड्सच्या 6,00,000 हून अधिक स्टाईल्स असलेल्या सर्वात व्यापक अशा कॅटलॉगवर 50-90% सूट असेल.

कोणतीही शक्यता शिल्लक न ठेवता आणि अत्यंत आकर्षक कारणे देत या सेलमध्ये देशभरातील ग्राहकांना कमी झालेल्या किंमतीसह आजवर कधीही न ऐकलेल्या ऑफर्स, दर तासाला खास डील्स, रीवॉर्ड्स आणि पॉईंट्स मिळणार आहेत. अॅजिओ बिग बोल्ड सेलमध्ये नाइके, पुमा, अॅडिदास, लीव्हाइस, युनायटेड कलर्स ऑफ बेनेटन आणि अशा जगभरातील अत्यंत लोकप्रिय ब्रँड्सच्या स्टाईल्स आणि चुकवूच नयेत अशा किमती असतील.

या मेगा इव्हेंटसोबत अत्यंत लोकप्रिय फॅशनिस्टापैकी एक अभिनेत्री सोनम कपूर, तसेच गुरु रंधावा, श्रृती हसन, काजल अग्रवाल आणि मौनी रॉय यासारखे लोकप्रिय आयकॉन या सेलमध्ये स्टाईलचा नवे आयाम देतील.

प्रत्येकासाठी काही ना काही असणाऱ्या या सेलमध्ये 50 ते 90 टक्क्यांनी कमी झालेल्या किमतीतील स्टाईल्स आणि टी-शर्ट, जीन्स, कुर्ता आणि स्नीकर्स अशा लोकप्रिय विभागांमध्ये अतुलनीय डील्स मिळतील. किमतींसोबतच या सेलच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड सादर करण्याचे एक दमदार पाऊल अॅजिओ टाकणार आहे.

देशातील फॅशनप्रेमींसाठी आजीओ हे एक हक्काचे व्यासपीठ बनले आहे. इथे महिला आणि पुरुषांसाठीचे कपडे आणि अॅक्सेसरीजचे खास निवडक कलेक्शन उपलब्ध आहे.