गोवा खबर:प्रसारमाध्यमे तसेच चित्रपटांद्वारे चरित्र चित्रपट तसेच प्रसिद्धी साहित्य प्रसारित/प्रदर्शित करण्यावर आज निवडणूक आयोगाने बंदी घातली. यामुळे राजनेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तसेच ऐतिहासिक चरित्र लेखन ज्यातून एखाद्या राजकीय संस्थेचा फायदा होऊ शकतो असे प्रसिद्धी साहित्य प्रसारित करता येणार नाही.