अभिनेत्री ईशा कोप्पीकर भाजपच्या प्रचारासाठी उद्या गोव्यात

0
1069
 गोवा खबर:प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री ईशा कोप्पीकर भाजपच्या प्रचारासाठि उद्या गोव्यात येत आहे.
ईशा कोप्पीकरची पहिली सभा सायंकाळी 4 वाजता उत्तर गोव्याचे भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचारासाठी चिंबल येथे होणार आहे.
ईशा कोप्पीकर यांची दूसरी जाहीर सभा सायंकाळी 5.30 वाजता दक्षिण गोव्याचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांच्या प्रचारासाठी कुठठाळी येथे होणार आहे.
कोप्पीकर यांची शेवटची सभा सायंकाळी 7 वाजता बायणा येथे होणार आहे.