‘अडोरा डे गोवा’ या एकात्मिक रेसोर्ट डिस्ट्रिक्ट सोबत पुर्वांकाराचा गोव्यात प्रवेश

0
1050
  • • परवडणाऱ्या लक्झरी हाउसिंग आर्म -प्रॉव्हिडंट हाऊसिंग लिमिटेड अंतर्गत  ‘अडोरा डे गोवा’  ही  पुर्वांकारा ची गोव्यात पहिली मालमत्ता 
  • • हे पुर्वांकाराच्या आदरातिथ्य प्रकारातील मालमत्तेच्या पहिल्या उपक्रमाअंतर्गत येत असून  ‘अडोरा डे गोवा’ हे मिश्रित वापर विकास संकल्पनेवर आधारित आहे यात निवास, एक पूर्ण रिझॉर्ट आणि रिटेल स्पेस समाविष्ट आहे
  • • मध्य गोवा  येथे असलेले  ‘अडोरा डे गोवा’ , उत्तर आणि दक्षिण गोवा दोन्ही पासून सामान अंतरावर स्थित असून दाबोलिम विमानतळा पासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे.
गोवा:भारतातील अग्रणी निवासी प्रॉपर्टी डेव्हलपर  असलेल्या  प्रॉव्हिडंट हाऊसिंग ,या पुर्वांकारा लिमिटेच्या   100% उपकंपनी ने आज ‘’अडोरा डे गोवा’  लॉन्च करून गोव्यामध्ये प्रवेश केला. दाबोलिम जवळ स्थित,  महासागराच्या पनोरामिक दृश्यासह 32 एकरच्या जागेत, गोव्यामध्ये मध्यवर्ती  ठिकाणी हे स्थित असून , उत्तर गोव्याची  चैतन्यपूर्ण समुद्र किनारपट्टी आणि दक्षिण गोव्याचा  शांत किनारा या दोन्हीला  समांतर आहे.
प्रॉव्हिडंट हाऊसिंग, ही   पुर्वांकाराची कंपनी या स्वस्त लक्झरी हाउसिंग प्रकल्पाचा विकास करण्यासाठी 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त (जमीन आणि  बांधकाम) गुंतवणूक करेल. यासाठीचा बांधकाम करार एल अँड टी ला देण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांत या प्रकल्पातून एक हजार कोटी रुपयांची विक्री होण्याची अपेक्षा आहे. विपणन धोरणाचा भाग म्हणून, कंपनीतर्फे  गोव्यातील स्थानिक घर खरेदीदारांना आकर्षित करण्यासोबतच भारतातील इतर भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना  सुट्टीचे घर अश्या दुहेरी धोरणाने आकर्षित करेल. इतर विकासकांपेक्षा, प्रॉव्हिडंट हाऊसिंगचा असा विश्वास आहे की, गोव्यातील स्थानिक घरगुती ग्राहकांना आकर्षित करण्याच्या हेतूने त्यांची  घरे विशेषतः डिझाइन केलेली  आहे, यात महाग वैशिष्टये  असली तरीही किंमत मात्र कमी आहे.  ‘अडोरा डे गोवा’  हा  एक निवासी प्रकल्प आहे ज्यामध्ये रिसॉर्टच्या वैशिष्ट्यांसोबत  प्रकृतीची आणि संस्कृतीची प्रतिकृती आहे. या मालमत्तेत  जागतिक दर्जाची सुविधा असलेले  रहिवासी घरे आणि कॉफी शॉप्स, स्पा आणि बुटिकसह हॉस्पिटॅलिटी आणि रेस्टॉरंट साठी रिटेल स्पेस देखील आहे. आमचा ग्रूप हा भारतातील
सर्वोत्तम मान्यताप्राप्त हॉस्पिटॅलिटी बिझनेस ग्रुप, द पार्क हॉटेल्ससोबत  एक मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट करीत आहे. पार्क ब्रँड अंतर्गत हॉटेल/ सर्व्हिस अपार्टमेंट निर्माण करून ते चालविण्यात येणार आहे.
आनंद नारायण, अध्यक्ष (सेल्स / मार्केटिंग / सीआरएम), पुर्वांकारा लिमिटेड यांनी सांगितले की गोवा प्रत्येकालाच आवडते, आम्ही गोव्यामध्ये या अद्वितीय प्रकल्पाला घेऊन उत्सुक आहोत. हा प्रकल्प संपूर्ण देशातील रहिवासी ग्राहकांसोबतच जगभरातील अनिवासी भारतीयांना देखील  आकर्षित करेल. दूसरे  घर खरेदी करू पाहणाऱ्या मुखत्वे युवा खरेदीकर्त्यांसाठी गोवा हे हॉटेस्ट डेस्टिनेशन ठरत आहे. गोव्यामध्ये रहिवासी  मालमत्ता स्पर्धात्मक
किमतीत खरेदी करण्याची पद्धत असून यात नैसर्गिक सौंदर्य आणि ऐसपैस जागा हे आकर्षण ठरते. गोवा हे पर्यटन  स्थळ असल्याने अश्या गुंतवणुकींना इथे वाव आहे. परंतु आम्हाला असे वाटते की आमच्या निर्मितीला स्थानिक ग्राहकांकडून देखील मागणी असेल आणि म्हणूनच स्थानिक आवडीनिवडीवर याठिकाणी भर देण्यात आला आहे.
त्यांनी पुढे सांगितले की ‘अडोरा डे गोवा’ हे राज्यातील एका प्रकारे एकात्मिक रेसोर्ट डिस्ट्रिक्ट असणार आहे.  गोव्यात प्रथमच घर खरेदीकर्त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा, आदरातिथ्य आणि शॉपिंग चा अनुभव एकाच छताखाली घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातून आम्हाला घर खरेदी सोपी, परवडण्याजोगी व सर्वांसाठी अश्या प्रकारे उपब्लध करायची आहे ज्यांना गोव्यत राहण्याचा आनंद घ्यायचा आहे.
 पुर्वांकारा लिमिटेड ने १२-१५ महिन्यांचा महत्वाकांक्षी विकास आराखडा योजला आहे. ३२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून कंपनी १५ दशलक्ष चौरस फूट  जागा मुंबई, गोवा, पुणे, बंगलोर आणि चेन्नई येथे विकसित करणार आहे. या पैकी १०. ३ दशलक्ष चौरस फूट  जागा  परवडणाऱ्या घरांसाठी ब्रँड प्रोविडेंट अंतर्गत असणार आहे. नुकतेच बंगलोर मध्ये प्रिमियम अफोर्डेबल  हाऊसिंग प्रोजेक्ट प्रोविडेंट पार्क स्क्वेयर लाँच करण्यात आले. पार्क स्क्वेयर प्रमाणेच गोव्याच्या ग्राहकांसाठी देखील क्वासी बुक बिल्डिंग पध्दती उपलब्ध करून देण्यात येईल यात किंमत ही मूलभूत डिमांड-सप्लाय मेट्रिक्स वर आधारित असते.
About Puravankara Limited:
Puravankara Limited is a leading real estate company in India, with a presence in Bengaluru, Kochi, Chennai, Coimbatore, Mangaluru, Hyderabad, Mysore, Mumbai and Pune. The company has 36.34 million square feet of projects which are completed and delivered, and 19.36 million square feet of projects which are under development. The total land assets of the company are 75 million square feet. The company is listed on the National Stock Exchange of India Limited (NSE) and the Bombay Stock Exchange (BSE).